Home शैक्षणिक

Category: शैक्षणिक

Post
महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  साहेब यांच्या सोबत समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर आढावा घेतांना सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. हनुमंतराव पांचाळ
Post
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर आढावा घेतांना सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. हनुमंतराव पांचाळ
Post
मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप प्रमुख – पुणे शहर अध्यक्ष किशोर भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त

मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप प्रमुख – पुणे शहर अध्यक्ष किशोर भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे शहर अध्यक्ष किशोर भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस योजना वानखेडे ज्ञानोबा रायरीकर चंद्रकांत गराडे

Post
विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024

विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 उपस्थित गुणवंत विद्यार्थी व महासंघ पदाधिकारी

Post
विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024

विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 सन्माननीय उपस्थिती डॉक्टर कुमार सप्तर्षी ज्येष्ठ गांधीवादी नेते व विचारवंत प्रदेश कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ पुणे शहर अध्यक्ष किशोरभाऊ कदम, सरचिटणीस गजानन वानखेडे ,ज्ञानोबा रायरीकर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भालेकर व पुणे शहर पदाधिकारी

Post
विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 – शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील

विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 – शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 प्रसंगी उपस्थित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील ,महासंघ प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ प्रदेश कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड पुणे शहराध्यक्ष किशोर भाऊ कदम जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भालेकर भाजप खडकवासला सरचिटणीस उमेश सरपाटील

  • 1
  • 2