अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2022 प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री सिने अभिनेते श्री क्रांती नाना मळेगावकर बाल कलाकार सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर महासंघ प्रदेशाध्यक्ष हनुमंतरावजी पांचाळ ,श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था आळंदी अध्यक्ष श्रावणजी जाधव सर ,पुणे शहराध्यक्ष कदम ,नगरसेवक मा.सचिन विष्णुपंत दांगट





