अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज माझा पुणे शहर आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2024 प्रमुख उपस्थिती योगिताताई गोसावी ,नगरसेवक नवनाथ भाऊ जाधव प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ , प्रदेश कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड,श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था आळंदी अध्यक्ष श्रावणजी जाधव सर, पुणे शहराध्यक्ष किशोर भाऊ कदम, शहर महिला अध्यक्ष रेश्माताई केदारी , जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भालेकर व इतर मान्यवर
